प्रारंभ कला अकादमी प्रस्तुत महिला महोत्सव २०२४ वर्ष १२ वे


कृपया खालील फॉर्म भरून आपली उपस्थिती निश्चित करा.

    मी येणार आहे
    होनाही

    महिला महोत्सव २०२४

    प्रारंभ कला अकादमी ठाणे प्रस्तुत विनामूल्य महिला महोत्सव २०२४ वर्ष १२ वे

    स्थळ: iLeaf Ritz Banquet Hall, 2nd Floor, R Mall, Ghodbunder Road, Thane (W)

    Click HERE for Google Location

    दिनांक: १ डिसेंबर २०२४

    वेळ: दुपारी ३ ते ९

    खालील सर्व महत्वाच्या सूचना वाचा:-

    मधुराज रेसिपी फेम मधुरा बाचल यांची डॉक्टर अरुंधती भालेराव मुलाखत घेतील. सोबत महिलांचे मंगळागौर खेळ , महिलांचे समूह नृत्य, गाणी,हृदयनाथ मंगेशकरांनी गायलेली संगीतबद्ध केलेली गाणी मान्यवर गायकांकडून, विशेष उपस्थिती 'चला हवा येऊ दे 'फेम श्रेया बुगडे , अदिती सारंगधर, रवींद्र प्रभूदेसाई, आणि इतर मान्यवर..


    प्रवेश निश्चिती आवश्यक, नक्की या!