

























Date: 30/05/2025


प्रारंभ कला अकॅडमी ठाणे, आनंद विश्वगुरूकुल जेष्ठ महाविद्यालय आणि महाराष्ट्र टाईम्स यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित उपक्रम
'चला व्यक्त होऊया.'
हा उपक्रमाचे आजचे दुसरे सत्र
आज दि.३०मे २०२५ रोजी
बाळासाहेब ठाकरे सभागृह ठाणे (प) येथे राबविण्यात आले.
हया सत्राला जागरूक आणि सुजाण अनेक नागरिकांची उपस्थिती लाभली होती.
ह्या उपक्रमात वक्ते म्हणून मान्यवर मनीष जोशी.
(ठाणे महापालिका ,उपायुक्त घनकचरा विभाग)
डाॅ.राणी शिंदे
(आरोग्य
अधिकारी घनकचरा विभाग)
नैनेश पाटणकर
(वेस्ट मॅनेजमेंट अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्ते)
डाॅ.लता घनश्यामनानी
( Co founder NGO RNisarg Foundation) प्रास्ताविक मनिषा आचार्य यांनी केलं.
तर संपूर्ण चर्चेच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीता माळी यांनी केल.
आदिवासी महिलांना आथिर्क दृष्ट्या स्वावलंबी करण्याच्या हेतूने प्रारंभ राबवित असलेला उपक्रम म्हणजे त्यांना कापड,रंग व इतर साहित्य उपलब्ध करून देऊन त्या महिलांनी शिवलेल्या पिशव्यांवर त्याकडून वारली चित्र काढून घेऊन, त्या पिशव्या विकून त्याचा मोबदला त्या आदिवासी महिलांना देणे. या पिशवीने व अरुंधती भालेराव लिखित 'आनंदकुळ' या पुस्तकांन पाहुण्यांना सन्मानित करण्यात आलं.
वक्ते व श्रोते ह्यांच्या परिसंवादाने चर्चा सत्राला उधाण आल होत.
माननीय खासदार नरेश म्हस्के
त्याच बरोबर महाराष्ट्र टाइम्स चे वरिष्ठ पत्रकार या ठिकाणी उपस्थित होते.
हॉटेल मेतकूट ह्यांनी दर्जेदार आणि चविष्ट स्नॅक्स या ठिकाणी उपलब्ध करून दिले होते.
पुढच्या महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी दि.२७जून २०२५ रोजी या उपक्रमाचे
तिसरे सत्र आयोजित करण्यात येणार आहे.

प्रारंभ कला अकॅडमी, आनंद विश्वगुरूकुल आणि महाराष्ट्र टाईम्स ह्यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित चला व्यक्त होऊया ह्या उपक्रमाचा शुभारंभ काल २५ एप्रिल २०२५ रोजी ठाण्यातील बाळासाहेब ठाकरे सभागृह येथे संपन्न झाला.
अलिकडे लोकांचा कल हा मनोरंजनाकडे अधिक असल्याने चर्चा सत्र म्हटल कि फार लोक उत्साह दाखवत नाहीत पण...
काल प्रेक्षकांचा इतका उदंड प्रतिसाद ह्या सत्राला मिळाला कि १०० अधिक खुर्च्या मागवाव्या लागल्या.
ह्या सत्रामध्ये
मकरंद जोशी (लेखक,सामाजिक कार्यकर्ते),
प्रतिक्षा जोशी (एडव्होकेट),
कविता गौरी जोशी (क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट),
वैदेही भिडे (समुपदेशक) हे (वक्त्ये) पाहुणे म्हणून उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनिषा जाधव कुलकर्णी यांनी केलं.
तर संपूर्ण चर्चेच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रारंभच्या संचालिका अरुंधती भालेराव यांनी केले. आदिवासी महिलांना आथिर्क दृष्ट्या स्वावलंबी करण्याच्या हेतूने प्रारंभ राबवित असलेला उपक्रम म्हणजे त्यांना कापड,रंग व इतर साहित्य उपलब्ध करून देऊन त्या महिलांनी शिवलेल्या पिशव्यांवर त्याकडून वारली चित्र काढून घेऊन, त्या पिशव्या विकून त्याचा मोबदला त्या आदिवासी महिलांना देणे. ह्या पिशव्या तसेच आनंदकुळ हे पुस्तक विक्री करता सभागृहात विक्रिसाठी उपलब्ध होते.
प्रारंभ च्या सदस्या आणि विश्वस्त किर्ती केतकर ,मनिषा आचार्य , वैशाली कुलकर्णी , वैशाली पराड , गीतांजली जोशी शाह ह्या उत्तमप्रकारे बॅकस्टेज सांभाळत होत्या.
वक्ते व श्रोते ह्यांच्या परिसंवादाने चर्चा सत्राला उधाण आले होते.
माननीय खासदार नरेश म्हस्के
शारदा एज्युकेशन सोसायटी,आनंद विश्वगुरूकुल यांचे अध्यक्ष माननीय विलास ठुसे
त्याच बरोबर महाराष्ट्र टाइम्स चे वरिष्ठ पत्रकार या ठिकाणी उपस्थित होते.
हॉटेल मेतकूट ह्यांनी दर्जेदार आणि चविष्ट स्नॅक्स या ठिकाणी उपलब्ध करून दिले होते.
पुढच्या महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी दि.३० मे २०२५ रोजी या उपक्रमाचे दुसरे सत्र आयोजित करण्यात येणार आहे.
















पुष्प १२ वे
१० जुन २०२४










पुष्प ११ वे
२३ फेब्रुवारी २०२४








पुष्प १० वे
२६ जानेवारी २०२४





पुष्प ९ वे
२९ डिसेम्बर २०२३




पुष्प ८ वे
२४ नोव्हबर २०२३





पुष्प ७ वे
२७ October २०२३




पुष्प ६ वे
२९ सप्टेंबर २०२३







पुष्प ५ वे
२५ ऑगस्ट २०२३




पुष्प ४ थे
२८ जुलै २०२३





पुष्प ३ रे
३० June २०२३






पुष्प दुसरे
२६ मे २०२३







चला नाटक सम्हून घेवु या
पहिले पुष्प २८ एप्रिल २०२३






November 2023
December 2022
JAnuary 2022
AUGUST 2021
Press conference organised today at Gadkari Katta on the occasion of Aarogya Sakhi house maid cancer Awareness Checkup Camp held on 17 th 18 th and 20 th august in association with xpanxion international pvt.ltd.pune Rotary thane and Corporator Malti Patil along with BJP leader Sujay Patki.









© 2026. Prarambha Kala Academy. All rights reserved.





























































































































































































































