Women Festival 2024

Mahila Mahotsav

November 2023



MAHILA MAHOTSAV 2022


December 2021

NOVEMBER 2019


MAHILA MAHOTSAV 2020


MAHILA MAHOTSAV 2018


MAHILA MAHOTSAV 2017


MAHILA MAHOTSAV 2016


MAHILA MAHOTSAV 2015

NOVEMBER 2014

NOVEMBER 2013

Chala Natak Samjun Gheuya

पुष्प १२ वे

१० जुन २०२४


पुष्प ११ वे

२३ फेब्रुवारी २०२४



पुष्प १० वे

२६ जानेवारी २०२४



पुष्प ९ वे

२९ डिसेम्बर २०२३



पुष्प ८ वे

२४ नोव्हबर २०२३



पुष्प ७ वे

२७ October २०२३



पुष्प ६ वे

२९ सप्टेंबर २०२३



पुष्प ५ वे

२५ ऑगस्ट २०२३



पुष्प ४ थे

२८ जुलै २०२३



पुष्प ३ रे

३० June २०२३



पुष्प दुसरे

२६ मे २०२३



चला नाटक सम्हून घेवु या

पहिले पुष्प २८ एप्रिल २०२३


November 2023


October 2023


August 2023


July 2023

June 2023


April 2023


Jyeshtha Mahotsav

ज्येष्ठ महोत्सव २०२४

 ज्येष्ठ महोत्सव,प्रारंभ नव्या युगाचा 

डॉक्टर सौ अरुंधती भालेराव,यांच्या प्रारंभ अकॅडमी तर्फे काशिनाथ घाणेकर नाट्यगृह,वसंत विहार ठाणे येथे ज्येष्ठ महोत्सव साजरा झाला.  बावीस वर्ष अरुंधती ताई या क्षेत्रात काम करत आहेत. नाट्यशास्त्रात त्यांनी पीएचडी केल्या असून खरोखर चांगली कार्यकर्ती समन्वयक  अशी त्यांची ओळख आपल्याला आहे. आपल्या देशात ज्येष्ठांशी संख्या भरपूर वाढली आहे आणि ज्येष्ठांचे प्रश्न देखील वाढले आहेत. पण अशा वेळी एक आनंदाचा सुंदर शिडकावा, या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांना मिळाला. प्रारंभच्या  कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह  त्यांची एकजूट  अप्रतिम होता. (सगळ्यांची नाव लिहिणं शक्य नाही.) एखाद्या मोठ्या हारात छोटी छोटी फुलं ओवावी हे सर्व कार्यकर्ते एकत्रित काम करत होते.

रोजच्या नैमित्तिक जीवनात विरंगुळा म्हणून बदल म्हणून, आम्ही महिला पुरुष ,वर्षभर महिला महोत्सव बाल महोत्सव आणि जेष्ठ महोत्सव या तिन्ही महोत्सवांची आतुरतेने वाट बघत असतो. अगदी दिवाळी दसऱ्याची वाट बघावी, तशी,आतुरता आम्हाला या उत्सवाची असते. कारण हा खरोखरच आमचा उत्सव असतो. आमचा सन्मान असतो.

अरुंधती भालेराव यांनी यावेळी आपल्या प्रारंभ या संस्थेच्या, सध्या अतिशय चांगले काम करत असलेल्यासंस्थेचे, भविष्यातील योजनांचं एक आकर्षक असं समाजसेवी चित्र आपल्या नजरेसमोर उभं केलं. तळागाळातील लोकांसाठी, शोषितांसाठीचा आधार,लसीकरण,कॅन्सर तपासणी,ज्येष्ठ नागरिकांसाठी मदत,आरोग्य, कला, विविध प्रश्नांसाठी मदत, महिला महोत्सव आणि बालकल्याण वगैरे या सर्व विषयातील त्यांनी त्यांचे विचार यावेळी व्यक्त केले. 

यावर्षी ज्येष्ठ महोत्सव काशिनाथ घाणेकर येथे 28 जुलै 2024 रोजी सकाळी नऊ ते संध्याकाळी आठ पर्यंत साजरा झाला. दोन सत्रांमध्ये याचे आयोजन करण्यात आले होते सकाळच्या सत्रात  चुटकुले स्पर्धा, चारोळी स्पर्धाअनुभव कथन स्पर्धा, गीतगायन स्पर्धा, अशा स्पर्धा झाल्या.  चक्क 200 हून अधिक जेष्ठ स्पर्धकांनी यात भाग घेतला. सकाळच्या सत्रात,आशीर्वाद देण्यासाठी डॉक्टर प्रदीप ढवळ थोड्या वेळासाठी येऊन गेले.

दुपारच्या सत्रात,सोपे सोपे खेळ, उदाहरणार्थ कवितेची ओळ वाचून कवी ओळखणे, कोडी अशा  स्पर्धा झाल्या. ज्येष्ठ असूनही भाग घेणाऱ्यांचा उत्साह मोठा होता. त्यांची शारीरिक क्षमता बौद्धिक क्षमता आणि आनंद घेण्याची वृत्ती वाखाणण्यासारखी होती.खरोखरच सर्व प्रेक्षागृहातील जनता आनंदित होऊन गेली.या 

दुपारच्या सत्रात मानसोपचार तज्ञ राजेंद्र बर्वे यांनी वार्धक्याला सामोरे जाताना,काय काय लक्षात ठेवाव,याचे मार्गदर्शन केले.नुसतं मार्गदर्शन करून ते थांबले नाही, तर त्यांनी एक पाच मिनिटाचे ताण निवारणासाठी प्रात्यक्षिक देखील करून घेतले.

त्यानंतर पुण्याहून आलेल्या, भिडे सर,साने दांपत्यांनी विनोदी विडंबन काव्याची मिसळ आम्हाला सादर केली. ती देखील ज्येष्ठांनी सादर केली तरी उत्साह, तरीही, ऑल,अतिशय बेस्ट होता. या  कार्यक्रमाचे शेवटचे गाणे,'आयुष्याच्या या पडावा वर,साठाव वरिष्ठ धोक्याचं, यावर नृत्य देखील सादर करण्यात आलं.

या कार्यक्रमानंतर डॉक्टर शुभा चिटणीस आणि अशोक चिटणीस  सर यांचा जीवन गौरव देऊन  सत्कार करण्यात आला. चिटणीस सर हे शिक्षण क्षेत्रातले एक मोठं नाव आहे. असे अनेक विद्यार्थी अनेक क्षेत्रांमध्ये दूरवर पसरले आहेत.अशोक चिटणीस सर यांना अरुंधती भालेराव ह्या आपल्या कन्येप्रमाणे वाटतात. समाजाचं,समाजात सहवासात आलेल्या सर्व व्यक्तींचे ऋण  आपल्यावर आहे, असे मनोगत श्री चीटणीस सर यांनी व्यक्त केले.डॉक्टर विनोद 

इंगळहळीकर यांनी लिहिलेलं, सुबक सन्मान पत्र, त्याचे वाचन अरुंधती ताईच्या आवाजात बनवले होते,त्याची सीडी दाखवण्यात आली.

नीलम शिर्के सामंत,  कांचन नितीन गडकरी, शारदा विनोद इंगळहळीकर,पितांबरीचे COO श्री. संतोष पालकर, डीपी म्हैसकर फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुधाताई म्हैसकर यांचा सत्कार करण्यात आला.सर्वजणांनी उपस्थित जेष्ठ नागरिकांना  छान मार्गदर्शन केले. कांचन ताई गडकरी यांनी तर चक्क प्रार्थना आणि एक गीत गाऊन दाखवल. आणि प्रारंभच्या कार्याला उत्स्फूर्तपणे पाच लाख 11 हजाराच डोनेशन जाहीर केलं. कांचन ताईंनी आपले,अरुंधती भालेराव यांच्या प्रारंभ संस्थेची असलेले भावनिक नाते यावेळी व्यक्त केले. नितीन गडकरी सर हे सिमेंटचे दगडा विटांचे पूल बांधतात, पण कांचन ताईंनी यावेळी मनामनांना जोडणारा पूल बांधला. त्यांनी यावेळी जी प्रार्थना म्हटली होती ती होती,

"हीच आमुची प्रार्थना,अन हेच माझे मागणे माणसाने माणसाशी माणसासम वागणे. "

या कार्यक्रमात आलेले सर्व मान्यवर,ह्याच ध्येय भावनेने झपाटलेले होते. नीलम शिर्के यांनी बाल महोत्सव आणि बालकांसाठी असलेल्या कार्यक्रमांचे बद्दल सांगितले.बालकांना ज्येष्ठांची माया ज्येष्ठांचे मार्गदर्शन हवं आहे,असं आदर्श वाक्य त्यांनी यावेळी व्यक्त केलं. समवयस्क आणि मैत्री भाव असलेल्या, बालकानी,ज्येष्ठांनी एकत्र यावं ही सद्भावना त्यांनी व्यक्त केली. 

प्रारंभच्या 15 ऑगस्ट ला सुरू होणाऱ्या, नव्या पर्यावरण पूरक पिशव्या शिवणे आणि अन्य  प्रोजेक्टसाठी तीन शिलाई मशीन त्यांनी देऊ केल्या.

याप्रसंगी भाषणात सुधाताई म्हैसकर यांनी सांगितलं की,

"माझं प्रारंभशी माझं नातं, पंधरा वर्षे जुनं आहे. मी डोंबिवलीत राहत असले,तरी अरुंधती ही माझी मानसकन्या ठाण्याला राहते. वृद्धापकाळ हा एक दुसरे बालपण असतं. (बालकांना दुधावरची साय म्हणावं,तर ज्येष्ठ नागरिक हे कंदीपेढ्यासारख घट्ट आटवलेला मावा असतात.)  तर लहान मुलं आणि वृद्ध बालक आणि जेष्ठ नागरिक यांना,एकत्र, सहकार्याने,आनंदाने राहता यावं अशी आश्रम शाळा, सहनिवास वास्तू सुरू करावी,अशी सूचना सुधा ताई  म्हैसकर, म्हैस कर फाउंडेशन  यांनी केली. 

प्रारंभच कार्य कौतुकास्पद आहेत त्यासोबत आलेले पाहुणे आणि मान्यवर यांचे मार्गदर्शन देखील लाख मोलाचे होते.

नात्याची वीण घट्ट करणाऱ्या या कार्यक्रमातून परत येत असताना डोळे पाण्याने भरून आले होते आणि पापण्या ओलावल्या होत्या.

रिपोर्ट: शुभांगी पासेबंद 


ज्येष्ठ महोत्सव 2024

प्रमुख पाहुणे मा.सौ कांचन ताई नितीन

गडकरी

अभिनेत्री नीलम शिर्के सामंत

डॉ. विनोद इंगळहळीकर

आणि प्रारंभ च्या संचालिका आपले मनोगत व्यक्त करताना


ज्येष्ठ महोत्सव JULY 2024


ज्येष्ठ महोत्सव JULY 2023



ऑनलाईन ज्येष्ठ महोत्सव...2022


JULY 2021

Bal Mahotsav

2023 (Shodh Kasturicha)



2021

January 2020

Bal Natya Mahotsav MAY 2019

2018

2017

2016

Book by Dr. Arundhati Bhalerao

Mahila Natya Mahotsav

Sakhi Sanman Award - July 2013

News Article on Dr. Arundhati Bhalerao

News Article on Dr. Arundhati Bhalerao

27-11-2015

2015

2014

Bal Natya Mahotsav - 2008

Cancer Awareness Camp

December 2022



JAnuary 2022

AUGUST 2021

Press conference organised today at Gadkari Katta on the occasion of Aarogya Sakhi house maid cancer Awareness Checkup Camp held on 17 th 18 th and 20 th august in association with xpanxion international pvt.ltd.pune Rotary thane and Corporator Malti Patil along with BJP leader Sujay Patki.



Late Kamal Bhalerao Concept Show

2024


December 2022

October 2021

ठाणे वैभव

2020

Dr. Arundhati Bhalerao (Article)
Mahila Natya Mahotsav

April 2022

2016

2013

2011

2009

© 2019. Prarambha Kala Academty. All rights reserved.