'क- कवितेचा'..Program - 2020
GLIMPSE OF KATHA ABHIVACHAN PROGRAMME FOR CHILDREN " एकदा काय झालं ..."
FROM 25 JUNE 2020 to 21 JULY 2020
" विसावा " Online Program in Association with Moment of Positivity
MOVEMENT OF POSITIVITY
MEDIA COVERAGE
VIDEO GALLERY
Conducted on the platform of movement of positivity अर्थात चांगुलपणाची चळवळ under the leadership of Dr D.M.Muley
POSTERS
रसिक हो आजपासुन प्रारंभ कला अकादमी ठाणे आणि चांगुलपणाची चळवळ यांच्या सयुक्त विद्यमाने "दासबोध आणि व्यवस्थापंन" ही व्याख्यान माला सुरु झालेली आहे. दर महिन्याच्या तिसर्या गुरुवारी हा कार्यक्रम प्रारंभ कला अकादमी च्या फेसबुक पेजवर live सादर होणार आहे...तरी अधिका अधिक लोकानी या रसाळ कार्यक्रमाचा आनंद घ्यावा
या व्याख्यान मालेच्या वक्त्या डॉ. सौ. सुनंदा लोहकरे, वर्धा येथील एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे...लोह्करे मैडम या समाजशास्त्र मधे M.A. असुन त्यानी Ph D केल आहे.
त्याना 31 वर्षांचा अध्यापनाचा दिर्घ अनुभव आहे. त्याना 1993 मधे महाराष्ट्र शासनाच्या आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांचा दासबोधावर गाढा अभ्यास आहे. जीवन मूल्यांच्या संदर्भात दासबोधचे शैक्षणिक तत्वन्यान यावर त्यानी नागपुर विद्यापीठात प्रबंध सदर करुन आचार्य ही पदवी प्राप्त केलेली आहे.
त्यांचे दासबोध व समर्थ साहित्या वरचे अनेक लेख तरूण भारत, सज्जन् गड मासिक, कल्याणी मासिक यातुन प्रकाशीत झालेले आहेत. त्यानी विदर्भातील अनेक शहारा मधे, पुणे, बंगलोर तसेच अमेरिकेतील सन दी अगो येथील महाराष्ट्र मन्डळत दासबोध, भागवत व रामायण यावर अनेक व्याख्याने दिलेली आहेत.
त्यांची मीरा, गणपतराव महराजानचे चरित्र ही पुस्तके प्रकाशीत झालेली आहेत. मनोबोध, समर्थ बोध, साधक परिक्षे च्या त्या परिक्ष् क म्हणून कार्यरत आहेत.